अनावधानाने चूक, तर अनावधानाने मंत्रिपदही काढून टाका:प्रकाश आंबेडकरांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल; वंचितची आक्रमक भूमिका
प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या भाषणात संविधानांचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने…
