पुण्यातील दत्त मंदिरात 25 लाख फुलांची सजावट:संस्थापिका लक्ष्मीबाईंच्या पुण्यस्मरणानिमित्त वासंतिक पुष्पोत्सव
पुण्यातील बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या संस्थापिका श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ...
