महापालिकेनंतर आता जिल्हा परिषदेचे रणशिंग:राष्ट्रवादीची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, कोणकोणत्या दिग्गजांचा समावेश?
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुरळा खाली बसत नाही, तोच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे....
