Balaji Gaikwad

साताऱ्यात भरदिवसा थरार!:करंजे परिसरात कोयत्याने वार करून तरुणाची हत्या, नागरिकांमध्ये मोठी दहशत

करंजे, ता.सातारा येथील आंदेकर चौक परिसरात गुरुवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून झालेल्या हल्ल्यात वृषभ जाधव (वय ३०, रा....

नांदेड येथे सुरू असलेल्या हिंद दी चादर या भव्य सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाची झलक

नांदेड | प्रतिनिधी नांदेड येथे सुरू असलेल्या हिंद दी चादर या भव्य सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमात आधुनिक तंत्रज्ञानाची झलक पाहायला...

चिखलदरा न.प.च्या चारही विषय समित्यांवर काँग्रेसचा ताबा:शिक्षण रूपेश चौबे यांच्याकडे, बांधकाम सभापतीपदी शैलेश पाल

चिखलदरा नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुका गुरुवारी पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसने सर्व चारही समित्यांवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नगराध्यक्ष काँग्रेसचे...

प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची हेळसांड:माजी आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली निलंबनाची मागणी

हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेची हेळसांड झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मेळघाटचे माजी आमदार...

शेतकऱ्यांनी शेवग्यापासून तयार केलेल्या पावडर, बिस्कीटाचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला आस्वाद

नांदेड – स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना देणारा व ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या शेवग्यापासून तयार करण्यात येणाऱ्या आरोग्यदायी...

अमरावतीत आजपासून महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा सुरू:विदर्भातील 15 संघ सहभागी; महाअंतिम फेरीसाठी निवड

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत अमरावती येथे आजपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय एकांकिका स्पर्धा सुरू झाल्या आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख...

24 व 25 जानेवारीचा प्रवास बंद रस्ते पाहून नांदेडच्या नागरिकांनी करावा 

नांदेड – “हिंद-दी-चादर” या कार्यक्रमानिमित्त दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड शहरात देशातील व राज्यातील अनेक अतिमहत्वाचे मान्यवर...

साताऱ्यातील निष्ठावंताचे ‌‘पाय छाटले‌’:उमेदवारी डावलताच भाजपाचा माजी तालुकाध्यक्ष धनुष्यबाणाच्या चिन्हावर उतरला मैदानात!

भारतीय जनता पार्टी सत्तेत नसताना पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन उंब्रज जिल्हा परिषद गटात संघटनात्मक बांधणी केली. तरी देखील निष्ठावंत कार्यकर्त्यालाच...

हिंद दी चादर या कार्यक्रमाचे सुरक्षा प्रमुख डॉ.मनोजकुमार शर्मा

उद्या नांदेड दाखल होतील नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 आणि 25 जानेवारी रोजी नांदेडमध्ये साजरा होणार्‍या हिंद दी चादर या कार्यक्रमासाठी पोलीस महासंचालक कार्यालयातील...

विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे:गुरुकुंज मोझरी व शिवणगाव येथे कार्यशाळा आयोजित

शाळा सुरक्षा कृती कार्यक्रमांतर्गत गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव विद्यामंदिर आणि शिवणगाव येथील शिवचंद्रजी लढ्ढा माध्यमिक शाळेत आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे...

You may have missed