न्यूझीलंडचा मडग्वे लूक येलो जर्सीचा मानकरी:बजाज पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धा; बल्गेरियाचा अलियस्कीने अंतिम टप्पा जिंकला
पुणे येथे झालेल्या बजाज पुणे ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धेचा शुक्रवारी समारोप झाला. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया, राज्य शासन आणि जिल्हा...
