धुरंधर फेम अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप:मालवणी पोलिसांची मोठी कारवाई, बॉलिवूड अभिनेत्याचा काळा चेहरा उघड
बॉलिवूड विश्वाला हादरवणारी गंभीर घटना समोर आली असून धुरंधर चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेता नदीम खानवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला...
