Balaji Gaikwad

सॉफ्टवेअर बदलाचा फटका:विवाह प्रमाणपत्रावर बारकोड अनिवार्य, आधी नोंदणी केलेल्यांना हजाराचा भुर्दंड‎

सप्टेंबर २०२५ पूर्वी विवाह नोंदणी केलेल्या नागरिकांसमोर आता एक नवे तांत्रिक संकट उभे आहे. आधार कार्ड नूतनीकरणासह विविध शासकीय कामांसाठी...

मराठी भाषा ही सतत वाहणारी परंपरा – मराठी भाषा डॉ.सचिव किरण कुलकर्णी

मुंबई –  मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून हजारो वर्षांची सांस्कृतिक नदीसारखी सतत वाहणारी परंपरा आहे, असे प्रतिपादन मराठी...

कन्नड पालिकेच्या एक्स्प्रेस फीडरवर विद्युत कंपनीचा कब्जा‎:नगरसेवक कोल्हे यांचा आरोप, देयक जास्त येत असल्याचा आक्षेप‎

नागरिकांना नियमित पाणी पुरवठा व्हावा, ‎‎यासाठी पालिकेने उभारलेल्या एक्स्प्रेस ‎‎फीडरवर विद्युत वितरण कंपनीने परस्पर ‎कब्जा केला, असा आरोप स्वीकृत‎ नगरसेवक...

रथसप्तमीनिमित्त सूर्याची उपासना;‎ हळदी-कुंकवाच्या उत्सवाची सांगता‎:धार्मिक, वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून घेत सूर्यपूजन‎

‘आरोग्यं भास्करादिच्छेत’: सूर्य‎जयंतीनिमित्त शहरातील विविध‎मंदिरांत, तसेच महिलांच्या गटांनी‎हळदी-कुंकू देत रथसप्तमी साजरी‎केली. सृष्टीचा आधारस्तंभ अन्‎ऊर्जेचा अखंड स्रोत असलेल्या‎भगवान सूर्यदेवाची उपासना करण्यात‎आली....

मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपमध्ये अंतर्गत ‘फील्डिंग’:तावडे, म्हात्रे की द्विवेदी? बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेची सूत्रे हाती घेण्यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू असतानाच आता भाजपमध्ये महापौरपदाच्या उमेदवारीसाठी अंतर्गत गटबाजी आणि लॉबिंगला उधाण आले...

आयुर्वेदाला जागतिक ओळख मिळतेय:भारतीय आयुर्वेद संस्थेच्या धन्वंतरी पुरस्कार सोहळ्यात बिहारचे राज्यपाल खान यांचे प्रतिपादन

आधुनिक जीवनशैलीत आयुर्वेदाचे महत्त्व वाढले असून, त्याला जागतिक स्तरावर ओळख मिळत आहे, असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहंमद खान यांनी...

ज्ञानमंदिर कळंबोलीने जिंकला मएसो क्रीडा करंडक:बालशिक्षण मंदिर, कोथरूड येथे राज्यस्तरीय स्पर्धेची सांगता

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) क्रीडावर्धिनी आणि कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मएसो क्रीडा करंडक...

पुण्यात स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शन, सैन्याचे सामर्थ्य अनुभवले:दगडूशेठ ट्रस्टतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन दिवसीय आयोजन

पुण्यात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वदेशी शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग...

बालाजीनगरमध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांचा माहेश्वरी अन्नकुट ग्रुपतर्फे सत्कार:राजस्थानी थाटात गौरव; एकत्रितपणे कामाची अपेक्षा

छत्रपती संभाजीनगर येथील बालाजीनगर परिसरात माहेश्वरी अन्नकुट ग्रुपच्या वतीने प्रभाग क्रमांक 20 आणि 21 मधील सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सत्कार...

महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सन्मान:संजय राऊतांची टीका; महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारी यांना पद्मभूषण पुरस्कारावरून वाद

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून देशातील कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा, आरोग्य...