तळवेल येथील 180 पट्टाधारकांचा 22 वर्षांचा प्रश्न मार्गी:वारसाहक्काने लवकरच मिळणार घरकुलाचे पट्टे, नागरिकांना दिलासा
चांदूरबाजार तालुक्यातील तळवेल येथील १८० घरकुल पट्टाधारकांचा तब्बल २२ वर्षांपासून प्रलंबित असलेला वारसाहक्काचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. कुटुंबप्रमुखांच्या...
