नाशिकमध्ये आरटीई प्रवेशासाठी 2 खोल्यांच्या घरात 4 पालकांचा भाडेकरारनामा:नामांकित खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी अट शाळेपासून 3 किमीची
नामांकित खासगी शाळेत आरटीई (राइट टू एज्युकेशन) अंतर्गत प्रवेश मिळावा यासाठी 2 खोल्यांच्या घरकुलात बाहेरगावातील 4 कुटुंबे वास्तव्य करत आहेत,...
