मराठीवरून सरकार व रिक्षा-टॅक्सी संघटनांची बैठक सुरू:चालकांचे परवाने 2 मे पासून रद्द करणे प्रस्तावित

राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुसंवाद निर्माण करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यावसायिक वाहन चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य करण्याचा निर्णय...

टॅक्सी चालकांना मराठी सक्ती:बैठकीतून मनसेला वगळलं म्हणजे माघार, देशपांडेंचा आरोप तर निरुपमांची वेळ देण्याची मागणी

मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रालयात बैठक...

अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण प्रस्ताव रद्द करा:संभाजीनगरमध्ये 'आरक्षण बचाव' कृती समितीचा मोर्चा, सरकारविरोधात घोषणाबाजी

छत्रपती संभाजीनगरमध्ये 'आरक्षण बचाव कृती समिती'ने अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाचा प्रस्ताव रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला. आमखास मैदानापासून विभागीय आयुक्त...

कोल्हापूरच्या बिंदु परिसरात तणाव!:संजय गायकवाडांच्या विधानावरून भाकप आक्रमक; मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

शिवसेना शिंदे गटाचे वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शीर्षकावरून प्रकाशक प्रशांत...

मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये माणुसकीला काळिमा!:शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 4 महिन्यांच्या बाळाचा करुण अंत, कारवाईची मागणी

सरकारी असो किंवा खासगी, आजकाल रुग्णालयांमध्ये माणुसकी आणि संवेदना हरवत चालल्याचे विदारक चित्र वारंवार समोर येत आहे. अशाच एका संतापजनक...

ॲड. असीम सरोदे यांचा आमदार गायकवाडांना कायदेशीर इशारा:प्रशांत आंबींना धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल न झाल्यास उच्च न्यायालयात दाद

आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना शिवीगाळ करत 'जीभ कापून टाकू' अशी धमकी दिल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरू...

गृहनिर्माण संकुलांतील सांडपाणी, कचरा ऑडिट; दोषींवर कारवाई:प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची घोषणा, नियमांचे पालन आवश्यक

राज्यातील मोठ्या गृहनिर्माण संकुलांमधील सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणा (STP) आणि कचरा विलगीकरणाचे ऑडिट केले जाणार आहे. यात दोषी आढळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई...

प्रशासनिक हलगर्जीमुळे वीज ट्रिपिंग:तातडीने ठोस उपाययोजना करण्यात येत असल्याची चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

राज्यात वाढत्या वीज ट्रिपिंगच्या समस्येमागे प्रशासनिक अनियमितता आणि तांत्रिक त्रुटी कारणीभूत असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे....

मेळघाटात जलसंकट गहिरे:8 गावांना 19 टँकरने पाणीपुरवठा सुरू

तापमानात वाढ झाल्याने मेळघाटातील जलसंकट अधिक गंभीर झाले आहे. चिखलदरा तालुक्यातील आठ गावांमध्ये सध्या १९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे....

लिफ्टच्या मोकळ्या जागेत डोकावणे बेतले जिवावर:नाशिक मेडिकल कॉलेजमधील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू; थरार सीसीटीव्हीत कैद

नाशिक येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये आज सकाळी एका महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर लिफ्ट कोसळल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. या...

You may have missed