प्रताप गायकवाड हत्या प्रकरण; सहा नव्या आरोपींना अटक ;आठ जणांना २ मे  पर्यंत पोलीस कोठडी  

नांदेड (प्रतिनिधी) –  शहरातील पूर्णा रोडवरील नदी परिसरात घडलेल्या प्रताप दत्ता गायकवाड (वय 26) हत्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत...

माणमध्ये टंचाईच्या बैठकीत 'हाय व्होल्टेज' ड्रामा:CEO नागराजन यांनी सदस्याचा माइक हिसकावला! VIDEO

सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातील नेहमीच दुष्काळी असलेल्या माण तालुक्यातील भीषण अशा पाणीटंचाईच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद सदस्य...

राज्यकर्त्यांचे मराठी शाळांच्या जागेवर लक्ष्य:उद्या मराठी पुरस्कार घेताना 'भैय्या' दिसतील, पुण्यात राज ठाकरेंचे जोरदार टीकास्त्र

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते वरुण राज भिडे स्मृती पुरस्कार देण्यात आला. यावेळी त्यांनी पत्रकारांना मार्गदर्शनही...

राज्यात केंद्रीय विद्यालयांसाठी मिळणार निःशुल्क सरकारी जागा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा निर्णय, महसूलमंत्री बावनकुळे यांचा पुढाकार

महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांत केंद्रीय विद्यालय उभारण्यासाठी केंद्रीय विद्यालय संघटनकडून जागा मागितली असल्यास रीतसर मान्यता मिळालेल्या केंद्रीय विद्यालयांसाठी निशुल्क जागा देण्याचा...

महाराष्ट्र दिनी किडनी रुग्णांना मोठी भेट:राज्यात 'महाडायलिसिस' योजनेचा विस्तार, 1 मे रोजी 12 नवीन केंद्रांचे लोकार्पण

ग्रामीण भागातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना सरकारी दवाखान्यात मोफत डायलेसिस सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या "महाडायलेसिस" योजनेचा राज्यात महाराष्ट्र दिनी विस्तार करण्यात...

पोलीस उप महानिरीक्षक पथकाची सलग दुसरी कार्यवाही;नांदेडमध्ये अवैध वाळू उत्खननाविरुद्ध मोठी कारवाई; ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ८७ लाख २०...

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची जवाहर नवोदय विद्यालयास भेट:वसतिगृह, भोजनालयाची पाहणी; विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक गुणवत्तेची घेतली माहिती

वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी बुधवारी ता. 29 भेट देऊन विद्यालयातील विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली....

सह्याद्री हॉस्पिटलचा न्यूरोसर्जरीत जागतिक विक्रम:5 वर्षांत 750 हून अधिक 'एमव्हीडी' शस्त्रक्रिया यशस्वी

पुण्यातील सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने न्यूरोसर्जरी (मेंदू शस्त्रक्रिया) क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. गेल्या पाच वर्षांत हॉस्पिटलने ७५० हून...

पुण्यात रमेश रेड्डीची गोळ्या झाडून हत्या:मोका जामिनाला विरोध, अवैध धंद्यातील नुकसानीतून वाद

पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथे रमेश रेड्डी या तरुणाची हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात...

कसबा गणपतीला वैशाख मासानिमित्त चंदन उटी, विविध फुलांची सजावट:ब्रह्मणस्पती सूक्त पठणाचे आयोजन; भाविकांची दर्शनासाठी गर्दी

वैशाख महिन्यानिमित्त ग्रामदैवत श्री कसबा गणपती मोरयाला चंदन उटी चा लेप लावून पूजा करण्यात आली. तसेच मोगरा, चाफा, जरबेरा, कमळ,...