सायबर चोरट्यांकडून दोन तरुणींची फसवणूक:भेटवस्तूंच्या आमिषाने इन्स्टाग्रामवरून १२.८५ लाखांची केली फसवणूक

पुण्यात इन्स्टाग्रामवर सायबर चोरट्यांनी दोन तरुणींना भेटवस्तूंच्या आमिषाने १२ लाख ८५ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. सोशल मीडियावरील ओळखीमुळे ही...

राज्यातील 3 विद्यार्थ्यांना सर्व विषयांत 35 मार्क:जुळ्या भावंडांना एकसमान 97.2% मार्क; 41 वर्षांच्या खंडानंतर 63 वर्षीय महिला पास

इयत्ता दहावीच्या परीक्षेत राज्यातील 3 विद्यार्थ्यांना सर्व विषयांत 35 गुण मिळाल्याची बाब समोर आली आहे. एवढेच नाही तर नागपुरातील जुळ्या...

अहमदपूरात जुगार अड्ड्यावर डीआयजी पथकाची धाड ९ जणांवर गुन्हा दाखल ; साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदपूर (प्रतिनिधी)-  नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अहमदपूर येथे मोठी कारवाई...

इयत्ता अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर:आतापर्यंत ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांची नोंदणी; अर्ज कुठे व कसा करायचा? वाचा

राज्यातील इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च...

ज्येष्ठ कार्यकर्त्या शांताबाई साठे काळाच्या पडद्याआड:अण्णाभाऊंच्या कन्या आणि विचारांचा अखेरचा स्वाभिमानी आवाज हरपला

लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या आणि कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या कॉम्रेड शांताबाई साठे (दोडके) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले....

TCS प्रकरण MIM पक्षाशी जोडणे चुकीचे:मुस्लीम समाजातील सुशिक्षित मुलामुलींना त्रास देण्यासाठी हा कट – असदुद्दीन ओवैसी

नाशिकच्या कथित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिच्या अटकेनंतर निर्माण झालेल्या वादावर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे....

आजारपणानंतर शरद पवारांचा दमदार कमबॅक:रयत शिक्षण संस्थेवर पुन्हा निर्विवाद वर्चस्व; आपण कुठे कमी पडलो याचाही विचार करा, मांडली नवी भूमिका

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र साताऱ्यात...

वृक्ष लागवडीची चौकशी दडपण्याचा प्रयत्न:सामाजिक वनीकरण विभागाकडून कागदपत्रे देण्यास टाळाटाळ, स्मरणपत्रांना प्रतिसाद नाही

कळमनुरी तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून केलेल्या वृक्षलागवडीच्या कामाची चौकशी दडपण्यासाठी वनीकरण विभागाकडून चौकशी पथकाला कागदपत्रे सादर केली जात नसल्याचे चित्र...

शुभेंदू अधिकारींच्या शपथविधीवेळी मोदी-शिंदे यांची 'केमिस्ट्री':देवेंद्र फडणवीस म्हणाले – भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंगाल महत्त्वाचे राज्य

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊन सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र...

50 वर्षीय नराधमाचा 13 वर्षीय मुलीवर अत्याचार:पीडित मुलगी 4 महिन्यांची गरोदर; भंडाऱ्याच्या लाखनी येथील संतापजनक घटना

एका 50 वर्षीय नराधमाने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथे घडली आहे. पीडित मुलगी 4...

You may have missed