मनपा शाळेचा विकास करुन गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न:गुणवंतांचे कौतुक करताना महापालिका शिक्षण सभापती ॲड. रेवणे यांचे प्रतिपादन
महापालिकेच्या शाळांचा विकास करुन गुणवत्ता सुधारण्याचा माझा प्रयत्न असेल, असे सांगतानाच आपण सर्वांनी मला त्यासाठी साथ द्या, असे प्रतिपादन युवा...
