शासकीय दुखवट्याच्या दिवशी मंत्रालयात 75 प्रमाणपत्रांना मंजुरी:युवक काँग्रेसने गंभीर प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली
२८ जानेवारी रोजी शासकीय दुखवट्याच्या दिवशी मंत्रालयात अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्रांना मंजुरी देण्यात आल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री…
