त्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही:माझे नाव जोडू नये, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवर राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत हाणामारी झाल्याचा दावा केला आहे. त्यांनी…
