बोगस आधारकार्ड आणि फोटो लावून जमिनीचे खरेदीखत:शेतकऱ्याची 4 एकर जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपली; चौघांवर गुन्हा दाखल
कळमनुरी तालुक्यातील मसोड येथील शेतकऱ्याच्या दोन गटातील एकूण चार एकर जमीनीची बनावट दस्ताऐवज तयार करून परस्पर विक्री करणाऱ्या चौघांवर हिंगोली…
