Mumbai Municipal Election BJP Shinde Sena Seat Dispute | मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाचा 125 जागांचा आग्रह: भाजपकडून केवळ 52 जागांचा प्रस्ताव; महायुतीत ठिणगी? शिंदे गट नाराज असल्याची चर्चा – Mumbai News
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच महायुतीमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत 125 जागा लढवण्याचा…
