अजमेर उर्स करिता हैदराबाद – अजमेर – हैदराबाद दरम्यान विशेष गाड्याचे नांदेड मार्गे

0
images-1-8.jpg


अनु क्र. गाडी क्र. कुठून-कुठे प्रस्थान आगमन गाडी सुटण्याची दिनांक

1 07731    हैदराबाद – अजमेर  11.30 मंगळवार 02.15 गुरुवार 23.12.2025

2 07732  अजमेर  – हैदराबाद 18.50

शनिवार 11.00 सोमवार 27.12.2025

या विशेष गाड्या सिकंदराबाद, माल्काज्गिरी, मेद्चाल, कामारेद्दी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, भोपाल, उज्जैन, रतलाम, मांडसौर, नीमच, चित्तोडगड, भीलवाडा, बिजयनगर, नसीराबाद  आणि अजमेर या स्थानकांवर थांबणार आहेत.

गाड्यांचे  वेळापत्रक सोबत जोडले आहे

 या विशेष गाड्यांमध्ये वातानुकुलीत, स्लीपर व जनरल सेकंड क्लास डब्यांचा समावेश असेल.

Post Views: 33






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed