राज्यात महापालिकांनंतर जिल्हा परिषद निवडणुकांचाही बिगुल: आयोगाची हालचाल वाढली, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष – Mumbai News
महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून आता जिल्हा परिषद निवडणुकांचाही धुरळा उडण्याची शक्यता निर्माण झाली…
