हिंगोलीत गुड्डू बांगर यांची स्वीकृत सदस्य पदी निवड निश्चित:शिवसेनेच्या आमदाराकडून 20 वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्त्याला निष्ठेचे फळ
हिंगोली नगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य मध्ये शिवसेनेकडून दोन सदस्यांचे नावे अंतिम करण्यात आली असून यामध्ये मागील वीस वर्षापासून आमदार संतोष बांगर…
