हळदी-कुंकू कार्यक्रमामध्ये महिलांनी घेतली बालविवाह निर्मूलनाची शपथ:घाटनांद्रा येथील इंद्रगढी प्राथमिक शाळेत मकर संक्रांतीनिमित्त कार्यक्रम
घाटनांद्रा येथील इंद्रगढी प्राथमिक शाळेत मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार (दि. २०) रोजी महिला पालकांच्या उपस्थितीत…
