शनैश्वर देवस्थानमध्ये कामगारांचा संताप उसळला:हक्कांसाठी कायम कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण, लेखी आश्वासनानंतरही मागण्या मान्य न झाल्याने ठिय्या
श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये सध्या कामगारांचा संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. देवस्थानातील ३६३ कायम कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष होत…
