संभाजीनगरमध्ये धुलिवंदनच्या रंगात आगीचे विरजण!:चिकलठाण्यात मंडप डेकोरेशनचे गोडाऊन भस्मसात; आकाशात धुराचे लोट, परिसरात खबराट
छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसरातील हिनानगर भागात आज एका मंडप डेकोरेशनच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीने अवघ्या…
