निष्ठावंतांच्या जखमेवर ‘घराणेशाही''चे मीठ:नेत्यांची पुढची पिढीही रिंगणात, सोलापुरात भाजपसह सर्वच पक्षांकडून नेत्यांच्या घरात तिकिटे
नगर पालिका, महापालिकेप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या राजकारणातही ‘कार्यकर्ता” केवळ सतरंज्या उचलण्यापुरता उरला असून सत्तेच्या चाव्या मात्र दिग्गज नेत्यांच्या घराण्यांकडे जात आहेत.…
