जनतेच्या पैशांची लूट:संभाजीनगरात 8 टेबलांवर फाइल फिरली, तरीही कंत्राटी कर्मचारी पुरवणाऱ्या एजन्सीला मनपाची 22 कोटींची खिरापत
22 कोटी रुपये जादा देऊनही ना कुणावर गुन्हा, ना कोणत्याही एजन्सीला ब्लॅकलिस्ट महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी ३ कंत्राटदार कंपन्याना तब्बल…
