सोनू सूदने मुलांसोबत साजरा केला वाढदिवस:केक कापला, कार्यालयाबाहेर चाहत्यांची गर्दी; फोटो काढले, समाजसेवेतून वेगळी ओळख निर्माण केली
बॉलिवूड अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूद यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केला. मुंबईतील त्यांच्या कार्यालयाबाहेर सकाळपासूनच मोठ्या संख्येने चाहते त्यांना…
