Shiva-Parvati marriage is a symbol of male and female energy – Khanse Maharaj | शिव-पार्वती विवाह स्त्री-पुरुष ऊर्जेचे प्रतीक- खणसे महाराज – Chhatrapati Sambhajinagar News
![]()
शिव आणि पार्वती यांचा विवाह म्हणजे प्रेम, भक्ती आणि विश्वातील संतुलन राखणाऱ्या स्त्री-पुरुष ऊर्जेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन शिवमहापुराण प्रवक्ते हभप कैलास महाराज खणसे यांनी केले. गुरुवारी खंडाळा येथे सुरेश पाटणे यांच्या पत्नी कमलबाई पाटणे यांच्या प
.
कार्यक्रमात एका जोडप्याने शिव-पार्वतीची वेशभूषा परिधान करून विवाह सोहळ्याचा देखावा सादर केला. यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती प्रकाश शिंदे, उद्योजक संजय पाटणे, रवी पाटणे, राजेंद्र पाटणे, अशोक शिंदे, प्रभाकर बागुल, ज्ञानेश्वर बहाळस्कर, रमेश बहाळस्कर, गणेश पाटणे यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
