Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मुख्यमंत्र्यांचे दोन दूत सीईओंच्या दिमतीला रुजू:अमरावती जिल्हा परिषदेत कामकाजाला सुरुवात, पहिल्याच दिवशी ‘व्हीसी’ला उपस्थिती

    August 25, 2026

    अमरावती अग्नितांडव प्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:वंचित बहुजन आघाडीची मागणी, 3 निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याने संताप

    August 25, 2026

    संभाजीनगरसह देशभरातील 11 विमानतळांचे खासगीकरण होणार:50 वर्षांचा करार, 8,622 कोटींची गुंतवणूक; 60% कर्मचारी 3 वर्षे सेवेत कायम

    August 25, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram Vimeo
    NandedLive.com
    Subscribe Login
    • All NEWS
      1. GLOBAL
      2. NANDED
      3. MAHARASHTRA
      4. NATIONAL
      5. ENTERTAINMENT
      6. View All

      US Air Force C-17A Globemaster Lands in Moscow

      August 25, 2026

      ट्रम्प कॅनडाशी संबंधित सरोवराचे नाव बदलू शकतात:म्हटले – 'लेक ओंटारियो' चे नाव 'लेक अमेरिका' करण्याचा विचार करत आहोत

      August 25, 2026

      फ्रान्समध्ये 117 किमी प्रतितास वेगाने आले चक्रीवादळ:41 लोक जखमी, 300 घरांचे नुकसान, छप्पर उडून गेले; रेल्वे-रस्ते आणि हवाई सेवांवरही परिणाम

      August 25, 2026

      अमेरिका आखाती देशांमधून सैनिकांची संख्या कमी करू शकतो:इराण युद्धामुळे निर्णय, येथे 20 लष्करी तळांवर 40 हजार सैनिक तैनात

      August 25, 2026

      हाच तो नराधम अखेर पोलिसांच्या ताब्यात

      August 25, 2026

      राज्यातील १२ परिविक्षाधीन सहायक पोलीस उप अधीक्षकांना पहिली नियुक्ती

      August 25, 2026

      वादळापूर्वीची शांतता? ५ सप्टेंबरचा दिल्ली कूच आणि सत्ताधाऱ्यांच्या उडालेल्या झोपा

      August 25, 2026

      चॉकलेटचे आमिष दाखवून दोन वर्षीय बालिकेवर अत्याचार – VastavNEWSLive.com

      August 25, 2026

      मुख्यमंत्र्यांचे दोन दूत सीईओंच्या दिमतीला रुजू:अमरावती जिल्हा परिषदेत कामकाजाला सुरुवात, पहिल्याच दिवशी ‘व्हीसी’ला उपस्थिती

      August 25, 2026

      अमरावती अग्नितांडव प्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:वंचित बहुजन आघाडीची मागणी, 3 निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याने संताप

      August 25, 2026

      दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर भाकपची मागणी

      August 25, 2026

      सीईओंचा जिल्हाभर पाहणी दौरा:शाळा, अंगणवाडी केंद्रांच्या सुधारणा, शैक्षणिक गुणवत्तेचा घेतला आढावा

      August 25, 2026

      संभाजीनगरसह देशभरातील 11 विमानतळांचे खासगीकरण होणार:50 वर्षांचा करार, 8,622 कोटींची गुंतवणूक; 60% कर्मचारी 3 वर्षे सेवेत कायम

      August 25, 2026

      Sufficient sugar stock in the country, prices will come down, according to the Indian Sugar and Bio-Energy Manufacturers Association.

      August 25, 2026

      नितीन गडकरी म्हणाले- आता जास्त काम करू शकत नाही:नवीन पिढीला जबाबदारी सोपवावी; नागपूरमधील कार्यक्रमात केले विधान

      August 25, 2026

      राहुल-खरगेंचे मोदींना पत्र- जात जनगणनेचे प्रश्न बदला:म्हटले- यात मागासवर्गीय शब्द नाही; बिहार-तेलंगणासारखी प्रक्रिया अवलंबण्याची मागणी

      August 25, 2026

      Rahul Gandhi Supports Kriti Sanon Amid Rakhi Ad Controversy

      August 25, 2026

      अजय देवगणला लाँच करणारे कुकू कोहली यांचे निधन:77व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने घेतला अखेरचा श्वास; फूल और कांटे चित्रपटाचे होते दिग्दर्शक

      August 25, 2026

      Kriti Sanon Controversy | Rakshabandhan Ad Statement & Social Media Reply

      August 25, 2026

      नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप:लेखक म्हणाले- तापसी पन्नूचा 'गांधारी' चित्रपट चोरी करून बनवला; कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवली

      August 25, 2026

      मुख्यमंत्र्यांचे दोन दूत सीईओंच्या दिमतीला रुजू:अमरावती जिल्हा परिषदेत कामकाजाला सुरुवात, पहिल्याच दिवशी ‘व्हीसी’ला उपस्थिती

      August 25, 2026

      अमरावती अग्नितांडव प्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:वंचित बहुजन आघाडीची मागणी, 3 निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याने संताप

      August 25, 2026

      संभाजीनगरसह देशभरातील 11 विमानतळांचे खासगीकरण होणार:50 वर्षांचा करार, 8,622 कोटींची गुंतवणूक; 60% कर्मचारी 3 वर्षे सेवेत कायम

      August 25, 2026

      दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर भाकपची मागणी

      August 25, 2026
    • EXPLORE NANDED
      • Add Listing
      • Dashboard
    • ABOUT US
    • Contact
    NandedLive.com
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    Home»MAHARASHTRA»दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर भाकपची मागणी
    MAHARASHTRA

    दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर भाकपची मागणी

    adminBy adminAugust 25, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात (NICU) लागलेल्या आगीप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) केली आहे. भाकपच्या अमरावती महानगर कौन्सिलने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन ही मागणी केली. २४ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास नवजात शिशु कक्षामध्ये आग लागली होती. या दुर्घटनेत तीन निष्पाप बालकांचा मृत्यू झाला, तर सहा बालके गंभीर जखमी झाली. जखमींपैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रशासनाच्या चुकांमुळे ही घटना घडल्याचा आरोप भाकपने केला आहे. भाकपने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, दोषींची तत्काळ ओळख पटवून त्यांना कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळावा. रुग्णालयातील वीज जोडणीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पूर्वीच्या जुन्या इमारतीमधून नव्याने बांधलेल्या इमारतीमध्ये स्त्री रुग्णालय नुकतेच स्थलांतरित करण्यात आले होते. नव्याने उभारलेल्या इमारतीतच एवढी मोठी प्राणघातक दुर्घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे भाकपने नमूद केले आहे. निवेदन देताना भाकपचे नेते अशोक सोनारकर, जिल्हा सहसचिव सुनील घटाळे, तालुका सचिव निळकंठ ढोके, बांधकाम कामगार युनियनचे नंदकुमार नेतनराव आणि हॉकर्स युनियनचे गजानन दरेकर उर्फ भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते. भाकपने या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. नवीन इमारतीत वापरलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे होते का, इमारतीमध्ये आवश्यक त्या सर्व सुरक्षेच्या बाबी आणि साहित्य बसवण्याचे नियम पाळले गेले होते का, तसेच कंत्राटदाराने बांधकामाचे नियम व करारातील अटी योग्य प्रकारे पाळल्या होत्या का, असे प्रश्न भाकपने विचारले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
    Previous ArticleSufficient sugar stock in the country, prices will come down, according to the Indian Sugar and Bio-Energy Manufacturers Association.
    Next Article संभाजीनगरसह देशभरातील 11 विमानतळांचे खासगीकरण होणार:50 वर्षांचा करार, 8,622 कोटींची गुंतवणूक; 60% कर्मचारी 3 वर्षे सेवेत कायम
    admin
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्र्यांचे दोन दूत सीईओंच्या दिमतीला रुजू:अमरावती जिल्हा परिषदेत कामकाजाला सुरुवात, पहिल्याच दिवशी ‘व्हीसी’ला उपस्थिती

    August 25, 2026

    अमरावती अग्नितांडव प्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:वंचित बहुजन आघाडीची मागणी, 3 निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याने संताप

    August 25, 2026

    सीईओंचा जिल्हाभर पाहणी दौरा:शाळा, अंगणवाडी केंद्रांच्या सुधारणा, शैक्षणिक गुणवत्तेचा घेतला आढावा

    August 25, 2026

    हिंगोलीत पोलिसांचा घरावर छापा:4.71 लाखांचा गुटखा-पानमसाला जप्त, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    August 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    FEATURED BUSINESS
    Hajime Robot Restaurant
    Hajime Robot Restaurant
    Jekyll & Hyde Club
    Jekyll & Hyde Club
    New York City, NY
    New York City, NY
    Sultan’s Tent and Cafe
    Sultan’s Tent and Cafe
    Hotel Manju Palace
    Hotel Manju Palace
    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    MAHARASHTRA

    मुख्यमंत्र्यांचे दोन दूत सीईओंच्या दिमतीला रुजू:अमरावती जिल्हा परिषदेत कामकाजाला सुरुवात, पहिल्याच दिवशी ‘व्हीसी’ला उपस्थिती

    By adminAugust 25, 20260

    अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांच्या दिमतीला मुख्यमंत्र्यांचे दोन दूत (सीएम…

    अमरावती अग्नितांडव प्रकरणी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:वंचित बहुजन आघाडीची मागणी, 3 निष्पाप बालकांचा मृत्यू झाल्याने संताप

    August 25, 2026

    संभाजीनगरसह देशभरातील 11 विमानतळांचे खासगीकरण होणार:50 वर्षांचा करार, 8,622 कोटींची गुंतवणूक; 60% कर्मचारी 3 वर्षे सेवेत कायम

    August 25, 2026

    दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा:जिल्हा स्त्री रुग्णालयातील घटनेच्या पार्श्वभूमीवर भाकपची मागणी

    August 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from SmartMag about art & design.

    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021
    Featured Listings
    listing image

    Hajime Robot Restaurant

    0 (0 reviews)
    $140.00
    listing image

    Jekyll & Hyde Club

    0 (0 reviews)
    $140.00
    listing image

    New York City, NY

    0 (0 reviews)
    $$$$
    listing image

    Sultan’s Tent and Cafe

    0 (0 reviews)
    $150.00
    listing image

    Hotel Manju Palace

    0 (0 reviews)
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • GLOBAL
    • MAHARASHTRA
    • Technology
    • Buy Now
    © 2026 NANDEDLIVE.COM by Portal Infosis.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?