Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    मराठी माणूस महिलांचा असा अपमान करतो का?:स्वत:ला मनसे समर्थक म्हणवणाऱ्या युजरच्या आक्षेपार्ह कमेंट्सवरून श्वेता तिवारीचा संताप, राज ठाकरेंना सवाल

    August 21, 2026

    कंगनाच्या ‘जनरेशन गटर’ या विधानावर बाबा रामदेव संतापले:म्हणाले- त्यांचे तारुण्य आणि पूर्वीचे पराक्रम कसे होते?; हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण

    August 21, 2026

    “वय झालं म्हणून काय झालं…!” – VastavNEWSLive.com

    August 21, 2026
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    ताज्या घडामोडी :
    • मराठी माणूस महिलांचा असा अपमान करतो का?:स्वत:ला मनसे समर्थक म्हणवणाऱ्या युजरच्या आक्षेपार्ह कमेंट्सवरून श्वेता तिवारीचा संताप, राज ठाकरेंना सवाल
    • कंगनाच्या ‘जनरेशन गटर’ या विधानावर बाबा रामदेव संतापले:म्हणाले- त्यांचे तारुण्य आणि पूर्वीचे पराक्रम कसे होते?; हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण
    • “वय झालं म्हणून काय झालं…!” – VastavNEWSLive.com
    • महिला हॉकी विश्वचषक-भारताने दक्षिण आफ्रिकेला 6-1 ने हरवले:6 खेळाडूंनी गोल केले; पुढील फेरीसाठी इंग्लंडशी ड्रॉ खेळावा लागेल
    • Navnath Ban Slams Sanjay Raut Over Amit Shah Cooperative Ministry Policy
    • Kartik Aaryan Injured on Film Set | Shooting Stopped
    • महिला बचत गटांना सुवर्णसंधीः नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पातर्गत;कृषी औजारे बँक योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
    • Badminton World Championship 2026 | Lakshya Sen Unnati Hooda Matches LIVE
    Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
    NandedLive.com NandedLive.com
    • होम
    • राजकारण

      Sci-fi Television Star Summer Glau Added to Next Play Launch

      March 15, 2021

      Season-less Fashion Trends are Now Reflecting Our Lifestyles

      January 19, 2021

      Windows 10 To Be Retired in 2025, As New OS Unveils

      January 18, 2021

      Average Mobile Data Usage Now Exceeds 10GB Per Month

      January 17, 2021

      Tom H is Ready To Take a Break After Spider-Man 3

      January 16, 2021
    • मनोरंजन
    • तंत्रज्ञान

      Coronavirus: Greece is Officially Open — But Will the Tourists Come?

      March 14, 2021

      2m People Go Through US Airports, Travel Rebounds With Vaccination

      March 11, 2021

      Father’s Day Walks, Water Sports, & Meals in Plymouth

      January 15, 2021

      Review: Bucket List Destinations 2021 Across the Globe

      8.9 January 15, 2021

      10 Do’s and Don’ts of (Almost) Safe Post-Pandemic Travel

      January 14, 2021
    • आरोग्य
    • क्रीडा
    • व्यवसाय
    • संपर्क
    • NANDED BUSINESS
    • Add Your Business
    NandedLive.com NandedLive.com
    Home»महाराष्ट्र»Navnath Ban Slams Sanjay Raut Over Amit Shah Cooperative Ministry Policy
    महाराष्ट्र

    Navnath Ban Slams Sanjay Raut Over Amit Shah Cooperative Ministry Policy

    adminBy adminAugust 21, 2026No Comments2 Mins Read
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


    संजय राऊत यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना एक पत्र लिहले. राऊतांचा आणि सहकाराचा काहीही संबंध नाही, त्यांना केवळ घरं भरायचे जमते, तुम्ही सहकाराबद्दल बोलू नये. तुम्ही केवळ मातोश्री आणि भांडूपच्या घरात घेत असतात. त्यांनी हे पत्र अमित शहा यांना

    .

    नवनाथ बन म्हणाले की, अडीच वर्षे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी काय केले हे संजय राऊत यांनी पत्र लिहून विचारायला हवे होते. सहकार क्षेत्र देशभरात पसरवण्याचे काम अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये होत आहे. 70 वर्षे काँग्रेसला जे सूचले नाही ते सहकार मंत्रालय अमित शहा यांच्या कार्यकाळात सुरू झाले. मविआच्या काळात केवळ घोळाळ्याचे काम केले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा हेच काम आहे. रोज 100 कोटी जमा करण्याचे काम यांनी केले. उद्धव ठाकरे आणि राऊत यांनी एक पतपेढी सुद्धा सुरू केली नाही. तर अमित शहा यांनी देशभरात सहकार उभारण्याचे काम सुरू केले आहे. राऊतांना खासदार निधीमधून एकही काम करता आले नाही त्यांनी इतरांना काही शिकवू नये.

    शहांकडून सहकार वाढवण्याचे काम

    नवनाथ बन म्हणाले की, देवाभाऊ यांना काय कळते आणि काय नाही हे सर्व महाराष्ट्र बघत आहे. पण उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात त्यांना काय कळत होते वाझे काय लादेन आहे, काय म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना राज्याने पाहिले आहे.आता महाराष्ट्र देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये पुढे जात आहे. सहकार चळवळ वाढवण्याचे काम शहा करत आहे. राऊत सर्व काही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या चरणी अर्पन करत आहेत.

    दरोडा टाकण्याची परंपरा उद्धव ठाकरेंनी सुरू केली

    नवनाथ बन म्हणाले की, 2019 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर दरोडा टाकणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत होते. जनतेने देवाभाऊंच्या नेतृत्वातील युतीला मतदान केले होते, पण उद्धव ठाकरेंनी दरोडा टाकत मुख्यमंत्रीपद मिळवले. दरोडा टाकण्याची परंपरा उद्धव ठाकरेंनी सुरू केली. राऊत आणि ठाकरेंनीच पहिला दरोडा टाकला. राऊत यांनी पक्षात काय सुरू आहे याकडे लक्ष दिले पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत असल्यानेच जनता एकनाथ शिंदेंना साथ देत आहे. राऊतांनी नेत्यांवर टीका करण्यापूर्वी नगरसेवक निवडून कसे आणता येतील याकडे लक्ष द्यावे.

    हे ही वृत्त वाचा राज्यातील नागरी सहकारी बँका संपवण्याचा अमित शहांचा प्रयत्न:महाराष्ट्राने शहा अन् गुजरातच्या दारात भीक मागायची का?- खासदार संजय राऊत

    महाराष्ट्र लुटण्याचा विचार करणाऱ्यांना पाठिंबा देणारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे नेत आहोत, असे कशाच्या आधारे म्हणत आहेत? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सर्व काही गुजरातला मिळावे यासाठीच नवी विधेयके संसदेत मंजूर केली जात असून, राज्यातील नागरी सहकारी बँकांचे अस्तित्व संपवण्याचा घाट केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी घातला आहे, असा आरोपही त्यांनी केला. वाचा सविस्तर

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    admin
    • Website

    Related Posts

    मराठी माणूस महिलांचा असा अपमान करतो का?:स्वत:ला मनसे समर्थक म्हणवणाऱ्या युजरच्या आक्षेपार्ह कमेंट्सवरून श्वेता तिवारीचा संताप, राज ठाकरेंना सवाल

    August 21, 2026

    पाकिस्तानी गँगस्टरचा CJP ला पाठिंबा कसा?:आमदार संजय उपाध्यायांचा विरोधकांना सवाल, शहजाद भट्टीचा व्हिडिओ शेअर करत साधला निशाणा

    August 21, 2026

    मुंबईतील कुर्ल्यात क्रेन कोसळून मोठी दुर्घटना:10 हून अधिक जखमी; घटनेत सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत नाही

    August 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021

    Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

    January 13, 2021
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    Don't Miss
    महाराष्ट्र

    मराठी माणूस महिलांचा असा अपमान करतो का?:स्वत:ला मनसे समर्थक म्हणवणाऱ्या युजरच्या आक्षेपार्ह कमेंट्सवरून श्वेता तिवारीचा संताप, राज ठाकरेंना सवाल

    By adminAugust 21, 20260

    अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या ‘द ट्रेटर्स’ या रिॲलिटी शोमुळे चर्चेत आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या इन्स्टाग्राम…

    कंगनाच्या ‘जनरेशन गटर’ या विधानावर बाबा रामदेव संतापले:म्हणाले- त्यांचे तारुण्य आणि पूर्वीचे पराक्रम कसे होते?; हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण

    August 21, 2026

    “वय झालं म्हणून काय झालं…!” – VastavNEWSLive.com

    August 21, 2026

    महिला हॉकी विश्वचषक-भारताने दक्षिण आफ्रिकेला 6-1 ने हरवले:6 खेळाडूंनी गोल केले; पुढील फेरीसाठी इंग्लंडशी ड्रॉ खेळावा लागेल

    August 21, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from NandedLive about art & design.

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Pinterest
    • Instagram
    • YouTube
    • Vimeo
    About Us
    About Us

    NandedLive.com

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@nandedlive.com
    Contact: +91 86686 71 71 6

    Our Picks

    Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

    January 13, 2021

    The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

    January 13, 2021

    How to Make Perfume Last Longer Than Before

    January 13, 2021
    New Comments
      Facebook X (Twitter) Instagram Pinterest
      • होम
      • राजकारण
      • व्यवसाय
      • तंत्रज्ञान
      © 2026 NandedLive.com by Portal Infosis.

      Type above and press Enter to search. Press Esc to cancel.