युग फिल्म्स प्रस्तुत ‘विद्रोह’ चित्रपटाचे भव्य ऑडिशन नांदेडमध्ये उत्साहात संपन्न

युग फिल्म्स प्रेजेंट्स रेझिंग पँथर या चित्रपटाचे ऑडिशन D5 Dance Acadmy श्रीनगर नांदेड येथे उत्साहात संपन्न झाले यावेळी विद्रोह या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर दा सर यांचे आहे व सह दिग्दर्शक म्हणून सुधाकर मेश्राम सर हे काम पाहत आहेत व Creative Head म्हणून बाबुभाई खामीसा सर हे काम पाहत आहेत या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक म्हणून दिनेश अर्जुना सर हे काम पाहत आहेत यावेळी दिग्दर्शक निर्माते उमाकांत कांबळे सर दिग्दर्शक देविदास मोरे सर D5 Dance Acadmy चे बंडू गायकवाड सर औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध सिने अभिनेते संजय बनसोडे सर यांची उपस्थिती होती. या विद्रोह चित्रपटाचा ऑडिशन मध्ये सुप्रसिद्ध सिने अभिनेते व कॉमेडीयन शाहीर रमेश गिरी सर सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री दिपाली जोशी सिने अभिनेते आकाश भालेराव सिने अभिनेते भूषण जोशी सिने अभिनेते रवी खिल्लारे सिने अभिनेते दिलीप इजगरे सिने अभिनेते नागोराव जोगदंड सिने अभिनेते आनंद कांबळे सिने अभिनेते प्रकाश पारडकर सिने अभिनेते महेश अण्णापुरे सिने अभिनेते संजीव स्वामी या सर्वांनी आपले तेथे ऑडिशन सादर केले व ऑडिशन सादर झाल्यानंतर विद्रोह या चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर दा सर यांनी सर्व ऑडिशन सादर करणाऱ्या कलाकारांचे व सहकार्यांचे विशेष आभार मानले या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आपण लवकरच सुरुवात करणार आहे असे त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *