नांदेडच्या मालपाणी मूकबधिर विद्यालयातील लिपिक भरती वादाच्या भोवऱ्यात; ३५-४० लाखांच्या वसुलीची मागणी
मालपाणी विद्यालयातील कर्मचारी नियुक्त्यांबाबत तक्रार; शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप नांदेड: येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटी संचालित आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयातील…
