पक्षांतराला जनमताचा कौल घ्या!:फोडाफोडीच्या राजकारणावर मनसेची भूमिका, संसदेत विधेयक आणायला हवे, देशपांडे संजय राऊतांनाही करणार विनंती
महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या पक्षांतराच्या मालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) वेगळी भूमिका मांडली आहे. अलीकडेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…
