भेसळयुक्त हळदीमुळे वधूचा मृत्यू:बाजारात सर्रास विकली जात आहे, खरेदी करताना 9 खबरदारी घ्या, घरी अशी करा ओळख
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातून भेसळयुक्त हळदीचे एक धोकादायक प्रकरण समोर आले. येथे लग्नापूर्वी हळदीच्या विधीदरम्यान नवरदेव-नवरीसह अनेक लोकांची…
