Month: May 2026

बारावीचा आज निकाल:दुपारी 1 वाजता ऑनलाईन होणार जाहीर; 'असा' पाहा तुमचा निकाल अन् डाऊनलोड करा मार्कशीट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, 2 मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी ठीक...

विज्ञानाची सृष्टी लाभली, पण 'दृष्टी' कधी मिळणार?:संतांची भूमी असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा सुळसुळाट का? तज्ञांचे काय आहे म्हणणे?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात 28 जानेवारीच्या सकाळी दुर्दैवी निधन झाले आणि संपूर्ण राज्यावर एकच शोककळा पसरली. कामाचा...

महायुतीत वर्चस्वाचा छुपा संघर्ष:छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या आमदारांविरोधात भाजपची तगडी मोर्चेबांधणी, विरोधक नामशेष, आता लक्ष्य मित्रपक्ष!

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महायुतीचे नेते एकत्र असल्याचे दावे करत असले, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तावाटपातून एक वेगळीच राजकीय ठिणगी पडल्याचे...

Maharashtra Census 2027 Begins; Commissioner Pulkundwar Appeals Self-Counting

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत...

मावळमध्ये धरण, नदीत बुडून 4 पर्यटकांचा मृत्यू:महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त घडली घटना

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. जाधववाडी...

जगातील सर्वात रुंद बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पामुळे नवयुगा इंजिनिअरिंगचा पराक्रम

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडने भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतीक्षित...

पुण्यातील भोरमध्ये माणुसकीला काळिमा!:65 वर्षांच्या नराधमाने 4 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून केली निर्घृण हत्या, गावकऱ्यांचा संताप

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका निष्पाप चिमुकलीवर नराधमाने आधी...

नागपुरात मायलेकीचा दुर्दैवी अंत:सुसाईड नोटमध्ये सासरच्यांना मृतदेह देण्यास नकार; काय आहे नेमके प्रकरण?

नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मायलेकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगीत ढबाले (आई) आणि...

1.40 कोटींची ऑनलाईन फसवणूक:पुणे सायबर पोलिसांकडून सातारा येथून एकाला अटक

शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १ कोटी ४० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी पुणे शहर सायबर पोलिसांनी एका आरोपीला...

नवापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव:1 लाख 40 हजार पक्षी नष्ट करण्याचे 'कलिंग ऑपरेशन' सुरू

नवापूर शहरात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, पशुसंवर्धन विभागाने आज १ मे रोजी संध्याकाळी...

You may have missed