Month: May 2026

कथाकारांनी मराठी साहित्य समृद्ध केले- ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले:शंकर पाटील, मिरासदार, माडगूळकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'कथाकार सन्मान' प्रदान

ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी द. मा. मिरासदार, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकर या तीन कथाकारांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध...

ज्येष्ठ कवी माधव पवार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन:वयाच्या 71 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, वेदनांशी मैत्री करणारा कवी म्हणून ओळख

सोलापुरातील प्रख्यात कवी, गीतकार आणि ज्येष्ठ साहित्यिक माधव रामचंद्र पवार (वय ७१) यांचे आज पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या...

Riteish Deshmukh | रितेशच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटात देशमुख कुटुंबाची मांदियाळी, कोणी कोणती भूमिका साकारली?

Riteish Deshmukh | मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासावर आधारित ‘राजा शिवाजी’...

प्रमोद अशोकराव अंभोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता राष्ट्रीय पुरस्कार – 2026 जाहीर

समता साहित्य अकादमीच्या वतीने प्रमोद अंभोरे यांचा हैद्राबाद येथे होणार सन्मान    परभणी (प्रतिनिधी) समाजकारण, पत्रकारिता आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय...

पर्वती प्रकरणातील मुलीच्या आईचा संताप:माझ्या मुलीच्या अंगावर हात टाकणाऱ्या माझ्या बापाला फाशी द्या; वडिलांचाही सासऱ्यावर संताप

पुण्याच्या पर्वती भागात एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडित मुलीच्या आईने या...

नाशिकमध्ये शेतकऱ्यांना मारहाण:जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, ही मस्ती महागात पडणार; अंबादास दानवेंचा सरकारला इशारा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने उभारल्या जाणाऱ्या बाह्य परिक्रमा मार्गासाठी (रिंग रोड) सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेने नाशिकमध्ये हिंसक वळण घेतले आहे....

हिंगोली अवकाळी पावसामुळे हळद भिजली:क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आज ‘कृउबा’चा लिलाव बंद पाडला; गोंधळाची स्थिती

हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवकाळी पावसामुळे हळद भिजल्याने संतप्त झालेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी तारीख 6 हळदीचा...

पुण्याच्या महापौरांचे पोलिस आयुक्तांना पत्र:सीसीटीव्ही दुरुस्ती, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या पडताळणीची मागणी

पुणे शहरात अलीकडेच नसरापूर व पर्वती परिसरात घडलेल्या लहान बालकांवरील अत्याचार व हत्येसारख्या अत्यंत गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा...

rology | ‘या’ 3 मूलांकांचे लोक ठरतात लकी; यांच्या येण्याने वाढते धन-समृद्धी

Nume|rology | अंकशास्त्राच्या माध्यमातून मानवी जीवनातील अनेक गुपिते आणि रहस्ये उलगडता येतात. शेकडो वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेल्या या शास्त्राच्या साहाय्याने...

ईरान – अमेरिका में फिर युद्ध शुरू होने के आसार ? – VastavNEWSLive.com

संघर्ष की शुरुआत और सैन्य कार्रवाई इस ताज़ा विवाद की जड़ें मई 2026 की शुरुआत में हुई सैन्य कार्रवाइयों में...

You may have missed