वानवडीत 45 मीटर उंचीचा तिरंगा ध्वज फडकला:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते लोकार्पण
वानवडी येथील संविधान चौकात ४५ मीटर उंचीच्या तिरंगा ध्वजस्तंभाचे लोकार्पण करण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते हा ध्वज...
