Month: May 2026

औषध विक्रेत्यांच्या संपावर प्रशासनाची पर्यायी व्यवस्था:20 मे रोजीच्या देशव्यापी बंदमध्ये औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उपाययोजना

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने २० मे रोजी पुकारलेल्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा प्रशासनाने औषध पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी...

लोकसहभागातून शेत पांदण रस्ते, जलपुनर्भरणाची कामे:अमरावती जिल्ह्यात एनजीओंकडून अर्ज आमंत्रित

अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेत पांदण रस्ते व जलपुनर्भरण योजना' राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लोकसहभागातून शेत...

जलसंकट टळले, मजीप्रा कंत्राटदारांचे आंदोलन मागे:आमदार संजय खोडके यांच्या मध्यस्थीने प्रश्न सुटला

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (मजीप्रा) कंत्राटदारांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन गुरुवारी सायंकाळी मागे घेतले. आमदार संजय खोडके...

तीन जुगार अड्ड्यांवर छापे; १७ आरोपींना ताब्यात; ६ लाख ४० हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)-  नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध जुगार व्यवसायाविरोधात मोठी कारवाई करत एका दिवसात तीन वेगवेगळ्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून १७...

मोर्शीत एमडी ड्रग्ज जप्त, अमरावतीचे दोघे अटकेत:पोलिसांनी 4.80 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला, स्मशानभूमीजवळ कारवाई

मोर्शी पोलिसांनी ४.८० लाख रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त करत अमरावती येथील दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण...

परिचारिका काळी फित बांधून काम करणार:दोषींवर कारवाई न झाल्यास उद्यापासून बेमुदत उपोषण सुरू

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (जीएमसी) परिचारिकांनी एका सहकाऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आंदोलन पुकारले आहे. दोषींवर कारवाई न झाल्याने...

अमरावती पोलिसांना मिळाले 'कुलिंग जॅकेट':उन्हाळ्यात वाहतूक नियंत्रण सोपे करण्यासाठी अभिनव उपाय

अमरावती शहरात वाढत्या तापमानामुळे वाहतूक पोलिसांना आता 'कुलिंग जॅकेट'चा दिलासा मिळाला आहे. भर उन्हात चौकाचौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही...

जनगणना कामात असूनही बदल्या करा:कर्मचारी संघाची शासनाकडे मागणी, नंतर रुजू होण्याची तयारी

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी जनगणनेच्या कामात असूनही आपल्या बदल्या करण्याची मागणी केली आहे. जनगणना पूर्ण झाल्यावर नव्या ठिकाणी रुजू होण्याची त्यांची...

Fuel Rationing | पेट्रोल-डिझेल खरेदीचा नवा नियम! आता ‘या’ मर्यादेपेक्षा जास्त इंधन भरता येणार नाही

Fuel Rationing | जागतिक ऊर्जा संकटाची चाहूल लागल्याने केरळ (Kerala) राज्याने देशभरात प्रथमच इंधन विक्रीवर कठोर निर्बंध लादले आहेत. राज्य...

नांदेड जिल्ह्यात एका महिन्यात तब्बल ३६ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश

महिला व बाल विकास विभागाची प्रभावी कारवाई; १०९८ हेल्पलाईन ठरली आधार नांदेड –  जिल्ह्यात बालविवाहाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी महिला...

You may have missed