संतांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, सोयगावला मोर्चा:नायब तहसीलदारांना निवेदन, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील पूजनीय संतांविषयी चुकीचे, आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोपावरून गुरुवारी...
