आसाम मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याविरोधात युवक काँग्रेसचे आंदोलन:स्वारगेट येथे तीव्र निदर्शने, पुतळा दहन करण्याचा प्रयत्न
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याबद्दल केलेल्या कथित अपमानजनक वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी पुणे शहरातील स्वारगेट...
