आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली:ताई गायक म्हणून अष्टपैलू होत्याच, पण माणूस म्हणूनही ग्रेट होत्या -अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आशाताईंच्या...
