आम्ही पहिली गोळी झाडणार नाही, पण जर तुम्ही पहिली गोळी झाडली तर दुसरी गोळी झाडण्याच्या लायकीचे आम्ही तुम्हाला सोडणार नाही – चीन
जागतिक राजकारण एका निर्णायक वळणावर उभे आहे. अमेरिका, चीन, रशिया आणि इराण यांच्यात वाढत चाललेला तणाव केवळ प्रादेशिक संघर्ष नसून...
