पुणे जिल्ह्यात 32 हजारहून अधिक गर्भवती महिलांची नोंदणी:प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ, मोठा दिलासा
पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेअंतर्गत ३२,६४६ नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. यामुळे गर्भवती महिलांना मोठा दिलासा मिळाला असून,...
