चिखलदरा कॉफी बागेतून यंदा 15 टन उत्पादन अपेक्षित:महाराष्ट्रातील एकमेव केंद्रातून ब्रिटीशकालीन बागांची भरभराट
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील चिखलदरा येथील कॉफी बागेतून यावर्षी १५ टन कॉफीचे उत्पादन अपेक्षित आहे. स्थानिकांच्या दाव्यानुसार, हे महाराष्ट्रातील एकमेव कॉफी...
