'ज्यांनी ही गाडी दिली, त्यांनाच शेवटचे न्यावे लागले…':अजितदादांच्या आठवणीत रुग्णवाहिका चालकाला अश्रू अनावर, 6 महिन्यांपूर्वीची सांगितली कहाणी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल असतानाच, त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान एक अत्यंत भावूक आणि मन हेलावणारी बाब...
