जनतेने बदला घेतला आणि कॉंग्रेसला घवघवीत यश दिले:चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांचा जल्लोष, म्हणाले- सत्ता स्थापन करण्यास अडचण नाही
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर आहे, तर काही ठिकाणी कॉंग्रेस...
