साताऱ्यात कोयता गँगची धिंड:करंजे नाक्यावरील हल्लेखोरांना पोलिसांनी घटनास्थळी फिरवले
सातारा शहरातील करंजे येथील गॅरेज चालकावर कोयत्याने प्राणघात हल्ला करणार्यांना बुधवारी पोलिसांनी घटनास्थळ दाखवण्यासाठी तेथे फिरवले. हल्लेखोरांना तेथे आणल्याचे समजताच...
