दावोसमध्ये कांदिवलीच्या कंपन्यांशी' हजारो कोटींचे बोगस करार:भांडवल 4 लाख आणि करार 4 हजार कोटींचा कसा, नाना पटोलेंचा सवाल
जगातील बडे उद्योग राज्यात येतील या आशेने जनता दावोस दौऱ्याकडे पाहत होती, पण मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाऊन चक्क मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या...
