अर्थसंकल्पीय अधिवेशन:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहासमोर ठेवणार

0
new-project-2026-03-05t111011652_1772689209.jpg




राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहासमोर ठेवतील. त्याचबरोबर जीएसटी संबंधित अहवाल देखील आज सभागृहासमोर ठेवण्यात येईल. आर्थिक पाहणी अहवालच्या माध्यमातून मागील वर्षभरातील आर्थिक घडामोडीचा अंदाज तसेच लेखा-जोखा आज राज्याच्या समोर येणार आहे. उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आजचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल महत्त्वाचा मानला जातो.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks