Maharashtra Semiconductor Manufacturing Potential; VLSI Conference Pune Dr Satya Gupta Statement | महाराष्ट्रात सेमीकंडक्टर उत्पादनाची मोठी क्षमता: व्हीएलएसआय सोसायटीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत अध्यक्ष डॉ. गुप्ता यांचे प्रतिपादन – Pune News
संगणकापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत सर्व तंत्रज्ञानामध्ये अनिवार्य असलेल्या सेमीकंडक्टर उत्पादनामध्ये देशात आघाडी घेण्याची क्षमता महाराष्ट्राकडे आहे. व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेटेड (VLSI)...
