Shock to BJP in RSS Stronghold: Young Volunteer Ninad Dixit Challenges Incumbents | संघ मुख्यालयाच्या प्रभागात भाजपला धक्का: स्वयंसेवकाचा थेट संघर्ष; राजकारणात तरुणांना संधी नसल्याने मैदानात- निनाद दीक्षित – Nagpur News
नागपूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 22 हा केवळ एक सर्वसामान्य प्रभाग नसून भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. कारण याच प्रभागात राष्ट्रीय...
